विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Secrets

संघासाठी सलगपणे सर्वाधिक सामने खेळण्याचा हा जागतिक विक्रम आहे. [२]

^ जागत्या स्वप्नाचा प्रवास बोबडे, डॉ. आनंद. जागत्या स्वप्नाचा प्रवास.

चौदा हजार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय धावा (आणि पुढील प्रत्येक धाव) जमविणारा एकमेव जागतिक फलंदाज.

पण या सामन्यात रोहितने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण संघाची सुरुवात खूपच खराब झाली.

कोहली न्यू झीलंड विरुद्ध २०१० मध्ये फलंदाजी करताना. खराब कामगिरीनंतरसुद्धा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑक्टोबरमध्ये झालेल्या तीन एकदिवसीय here सामन्यांच्या मालिकेसाठी कोहलीची निवड झाली. पहिला आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. विशाखापट्टणम् येथील दुसऱ्या सामन्यात कोहलीने त्याचे तिसरे एकदिवसीय शतक साजरे केले. त्याने १२१ चेंडूंत ११८ धावा केल्या त्यामुळे हा सामना २९० धावांचा पाठलाग करत असताना सलामीवीरांना लवकर गमावूनसुद्धा भारताने जिंकला.[८५] त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आणि त्याने कबूल केले की आधीच्या दोन मालिकांमधील अपयशामुळे भारतीय संघातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी तो दडपणाखाली होता.[८६] २०१० च्या शेवटी न्यू झीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताचा एक खूपच अननुभवी संघ निवडण्यात आला, ज्यात कोहलीने आपले स्थान राखले.

२०१२ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय.[३४९]

त्याचा करारीपणा आणि वृत्तीला सलाम." [४२] त्याची आई नमूद करते की "त्या दिवसानंतर विराट थोडासा बदलला. एका रात्रीत तो खूपच प्रौढ झाला. प्रत्येक सामना त्याने खूप गंभीरपणे घेतला. बाकावर बसून राहण्याचा त्याला तिटकारा येऊ लागला. जसं काही त्याचं आयुष्य पूर्णपणे क्रिकेटशी जोडलं गेलंय. आता, तो फक्त त्याच्या वडलांच्या स्वप्नामागे धावतोय. ते त्याचं स्वतःचं सुद्धा स्वप्न आहे." [१८] त्या मोसमात त्याने ६ सामन्यांत ३६.७१ च्या सरासीने २५७ धावा केल्या.[४३]

या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला होता.

एकशे छत्तीस एदिसांमध्ये सलामी देताना २३ अर्धशतकीय आणि २१ शतकीय सलाम्यांसोबत ६,६०९ धावा त्यांनी जमविलेल्या आहेत.

जखमी प्रवीण कुमारच्या जागी श्रीसंतला संघात स्थान मिळाले.

भारतासमोर आता पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचं आव्हान असेल.

मुंबईपुणेऔरंगाबादनाशिकनागपूरसोलापूरकोल्हापूरसातारासांगलीअहमदनगरअकोलाजळगावगोवा

[१३७] श्रीलंकेच्या ३२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, कोहली मैदानात उतरला तेव्हा भारतीय संघाची स्थिती २ बाद ८६ अशी होती. कोहलीच्या ८६ चेंडूंतील १३३ धावांच्या स्फोटक खेळीमुळे भारताने श्रीलंकेचे आव्हान १३ षटके राखून सहज पार केले.[१३८] त्याने लसिथ मलिंगाच्या एका षटकामध्ये २४ धावा फटकावल्या. भारताने सामन्यात बोनस गुणासह विजय मिळवला आणि कोहलीला त्याच्या मेहनतीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[१३९] ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट खेळाडू आणि समालोचक डीन जोन्स कोहलीच्या खेळीबद्दल म्हणाला, " महान एकदिवसीय खेळींपैकी ही एक आहे."[१४०] परंतु तीन दिवसांनंतर श्रीलंकेने त्यांच्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून भारताला मालिकेतून बाद केले.[१४१] पुन्हा एकदा मालिकेत भारतातर्फे शतक झळकाविणारा एकमेव फलंदाज विराट कोहलीच होता, त्याने ५३.२८ च्या सरासरीने ३७३ धावा केल्या.[१४२]

[२११] परंतु त्याच्या सर्व खेळी व्यर्थ गेल्या कारण भारताने मालिका ४-० अशी गमावली. त्यानंतरच्या कसोटीमालिकेमध्ये त्याने ७१.३३ च्या सरासरीने २१४ धावा केल्या.[२१२] वेलिंग्टनच्या दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी केलेल्या त्याच्या नाबाद १०५ धावांच्या खेळीमुळे ती कसोटी अनिर्णितावस्थेत संपली.[२१३]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *